MSEB Electricity Bill : महावितरणचे वीजबिल भरताय ? हा महत्वाचा नियम आजच जाणून घ्या !
MSEB Electricity Bill : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून महावितरणचे वीजबिल रोखीने भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यापुढे पाच हजार रुपयांपर्यंतच रोखीने वीजबिल भरता येणार आहे. यापेक्षा जास्त बिल भरायचे असल्यास ऑनलाइनचा पर्याय अनिवार्य आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३१ मार्चला दिलेल्या आदेशान्वये १ … Read more