MSF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती सुरु; 25,000 हजरापर्यंत मिळेल पगार !
MSF Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [MSF] मध्ये नवीन पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. MSF मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी … Read more