MSFDA Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनीमध्ये निघाली भरती, या ईमेलवर पाठवा अर्ज
MSFDA Bharti 2024 : जर तुम्ही सध्या पुण्यात नोकरी शोधत असाल तर महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “सहसंचालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more