MSFDA पुणे अंतर्गत ‘या’ नवीन पदासाठी भरती सुरु, ई-मेल द्वारे पाठवा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSFDA Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत, उमेदवार खाली दिलेल्या ई-मेलचा वापर करून आपले अर्ज सादर करू शकतात.

महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) अंतर्गत “महाव्यवस्थापक – शैक्षणिक आणि प्रशिक्षण” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 असून, अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, इच्छुक उमेदवार recruitment.msfda@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात.
अर्ज 02 फेब्रुवारी 2024 अगोदर सादर करायचे आहेत.

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, मुलखातीची तारीख 06 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी, प्रशासन कार्यालय, ४१२-बी, बहिरट पाटील चौक, भांबुर्डा, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे ४१११०१६ या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://htedu.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 06 फेब्रुवारी 2024 रोजी हजर राहायचे आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.