MSME Ministry Recruitment 2022 : MSME मंत्रालयात नोकरी मिळवण्याची संधी, पगार 1.42 लाख; करा असा अर्ज

MSME Ministry Recruitment 2022 : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) ने अभियंता, वरिष्ठ अभियंता, स्टोअर अधिकारी, वरिष्ठ तंत्रज्ञ (MSME मंत्रालय भर्ती 2022) या पदांच्या (Post) जागा भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (MSME मंत्रालय भर्ती 2022) अर्ज (Application) करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार (candidate) MSME च्या अधिकृत वेबसाइट msme.gov.in वर जाऊन … Read more