MSME Recruitment 2022 : MSME मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! या रिक्त पदांवर होणार भरती, जाणून घ्या सर्वकाही

MSME Recruitment 2022 : जर तुम्हाला मंत्रालयात नोकरी (Job) करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME मंत्रालय) अंतर्गत विकास आयुक्त कार्यालयाने यंग प्रोफेशनल, वरिष्ठ सल्लागार यासह अनेक पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Eligible candidates) ज्यांना या पदांसाठी (posts) अर्ज करायचा आहे (MSME … Read more