MSRTC Pune Recruitment 2024: पुणे एसटी महामंडळ अंतर्गत 46 रिक्त जागांसाठी भरती सुरू; पात्रता काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
MSRTC Pune Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत “प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअर कीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टाइपिस्ट, इलेक्ट्रिशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षारक्षक, कॉन्स्टेबल” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एसटी महामंडळ पुणे अंतर्गत एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन … Read more