MSRTC Pune Recruitment 2024: पुणे एसटी महामंडळ अंतर्गत 46 रिक्त जागांसाठी भरती सुरू; पात्रता काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aadil Bagwan
Published:
MSRTC PUNE RECRUITMENT 2024

MSRTC Pune Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत “प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअर कीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टाइपिस्ट, इलेक्ट्रिशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षारक्षक, कॉन्स्टेबल” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

एसटी महामंडळ पुणे अंतर्गत एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.

MSRTC Pune Recruitment 2024 Details

पदांचे नाव आणि तपशील:

  • प्रभारी
  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
  • लेखापाल
  • स्टोअर कीपर कनिष्ठ
  • संगणक ऑपरेटर
  • लिपिक टाइपिस्ट
  • इलेक्ट्रिशियन
  • बिल्डिंग इन्स्पेक्टर
  • प्लंबर
  • मेसन
  • सहाय्यक
  • सुरक्षारक्षक
  • कॉन्स्टेबल

वरील पदांसाठी ही भरती प्रक्रिया एकूण 46 रिक्त जागांसाठी राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी नक्की अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर, आयटीआय उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी)

आवश्यक कागदपत्रे:

  • एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड
  • शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र (मूळ प्रत व झेरॉक्स प्रत)
  • बँक पासबुक / कॅन्सल चेक (आधार संलग्न)
  • अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल)
  • जात प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

नोकरी ठिकाण:

पुणे

अर्ज पद्धत:

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे, या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे – 411012

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर २०२४ या तारखेपूर्वी तुम्हाला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा लागेल.

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास संबंधित अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • 16 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.
  • या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://msrtc.maharashtra.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe