सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले, दिला हा आदेश
India News:मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधत भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा सर्वोच्च न्यायालयात गेल्या खऱ्या पण त्यांना दिलासा काही मिळाला नाही. उलट कोर्टाने त्यांना कठोर शब्दात फटकारले आहे. ‘तुम्ही देशातील वातावरण बिघडवले आहे, देशाचा अपमानही झाला आहे, त्यामुळे टीव्हीवर येऊन जाहीर माफी मागा,’ असे कोर्टाने त्यांना सुनावले आहे. शर्मा … Read more