WTC Final साठी BCCI ची मोठी घोषणा , भारतीय संघात ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री
WTC Final : IPL 2023 नंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाला विरूद्ध खेळणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता BCCI ने एक मोठी घोषणा करत राहुलच्या जागी ईशान किशनचा संघात समावेश केला आहे. याच बरोबर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या BCCI … Read more