जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार, पण ‘या’ महिलांना योजनेतून काढले जाणार !
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर ही राज्य शासनाची एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात करण्यात आली होती. मात्र या योजनेचा प्रत्यक्षात लाभ जुलै 2024 पासून दिला जातोय. या अंतर्गत जुलै 2024 पासून दर महा 1500 … Read more