Mula Dam Water : मुळा धरणाच्या लाभक्षेत्राचे शेती सिंचनाचे एक आवर्तन घटणार !
Mula Dam Water : नगरच्या भंडारदरा व नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले असून राहुरीच्या मुळा धरणातून रविवारी, २६ नोव्हेंबरला पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक येथील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न दिल्याने पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुळा धरणातून पाणी सोडण्याची तयारी शनिवारपासून … Read more