PM Modi : जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आशियातील सर्वात मोठ्या अमृता हॉस्पिटलची खासियत

PM Modi Know the specialty of Asia's largest Amrita Hospital

PM Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी बुधवारी हरियाणातील (Haryana) फरिदाबाद (Faridabad) येथील अमृता रुग्णालयाचे (Amrita Hospital) उद्घाटन केले. हे आशियातील सर्वात मोठे खाजगी मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल (multi-specialty hospital in Asia) असल्याचे मानले जाते.130 एकरमध्ये पसरलेले हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर, फरिदाबाद तसेच संपूर्ण NCR प्रदेशातील लोकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळू शकतील. उद्घाटन सोहळ्याला हरियाणाचे … Read more