Multibagger IPO : ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 1113% परतावा ! आता केली बोनस शेअर्स देण्याची घोषणा; जाणून घ्या कंपनीविषयी सविस्तर
Multibagger IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची असून स्मॉल-कॅप कंपनी Advait Infratech Ltd च्या समभागांनी यावर्षी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. आता कंपनीने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 23 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. सध्या अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेडच्या शेअरची किंमत रु. 623 आहे. … Read more