बटाटे वेफर्स, भुजिया बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! 12 लाखाचे झालेत 40 कोटी
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोस्टाच्या बचत योजना तसेच बँकांच्या एफडी योजनांच्या तुलनेत शेअर मार्केट मधील गुंतवणूक रिस्की असते. शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक जोखीम पूर्ण असते, पण अनेकदा काही शेअर्स गुंतवणूकदारांना प्रचंड नफा देऊन जातात. शेअर मार्केट मधून अनेकदा लॉन्ग टर्म मध्ये … Read more