Multibagger Stock : भविष्यात ‘हा’ शेअर करेल मालामाल, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला…
Multibagger Stock : अनेक जण शेअर बाजारात असे शेअर शोधत असतात ज्यातून त्यांना भरघोस परतावा मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी वेळात श्रीमंत बनवले आहे. येथे आम्ही IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत, मंगळवारी हा शेअर 5 टक्केच्या वरच्या सर्किटवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सने इंट्राडे 72 रुपयांचा उच्चांक … Read more