Multibagger Stock : पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट! 180 रुपयांचा ‘हा’ शेअर 359 रुपयांवर…
Multibagger Stock : नुकतीच सोलर कंपनी सहज सोलरने शेअर बाजारात एंट्री केली आहे. एंट्री करताच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. सहज सोलरचे शेअर्स 90 टक्के नफ्यासह 342 रुपयांना बाजारात सूचीबद्ध आहेत. IPO मध्ये सहज सोलरची किंमत 180 रुपये होती. कंपनीचा IPO 11 जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि तो 15 जुलैपर्यंत … Read more