Sarkari Nokari 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी; दरमहा मिळेल 30 हजारापर्यंत मिळेल पगार !
Sarkari Nokari Bharti 2023 : 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी या सरकारी नोकरीचा लाभ घ्यावा. ही भरती तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये होणार आहे. महाराष्ट्र शासन व्दारे तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ … Read more