Mumbai Attack : हाफिज सईदपासून डेव्हिड हेडलीपर्यंत कुठे आहेत २६/११ हल्ल्याचे सूत्रधार; जाणून घ्या क्षणार्धात…
Mumbai Attack : आजचा दिवस अख्या देशालाच नाही तर अख्या जगाला आठवत असेल. कारण याच दिवशी अतिरेक्यांनी मुंबईमध्ये धुमाकूळ घातला होता. या दिवशी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव गेला होता. आजही हा प्रसंग आठवला तर अनेकांच्या अंगावर काटे येतील इतका भयानक हल्ला होता. आज चौदा वर्षे झाली. या दिवशी मुंबईत दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. … Read more