Mumbai Bharti 2023 : केईएम हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत ‘या’ पदाकरिता भरती सुरु, आजच करा अर्ज
KEM Hospital Mumbai Bharti 2023 : सेठ जीएसएमडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथे सध्या रिक्त जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोनी पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. सेठ जीएसएमडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट अंतर्गत “वरिष्ठ लेखापाल” पदाची एकूण 01 … Read more