DAE Recruitment 2022 : तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..! अणुऊर्जा विभागातील 70 पदांच्या भरतीसाठी लवकर करा अर्ज
DAE Recruitment 2022 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण खरेदी आणि भांडार संचालनालय, अणुऊर्जा विभाग, भारत सरकार यांनी आपल्या मुंबई कॅम्पस (Mumbai Campus) आणि देशाच्या विविध भागात असलेल्या प्रादेशिक युनिट्समध्ये कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ भंडारी या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. संचालनालयाने जारी … Read more