सौरभ त्रिपाठींच्या अटकपूर्व जामीनावर कोर्टाने दिला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- अहमदनगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि मुंबईतील पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी मुंबईत दाखल एका गुन्ह्यात फरारी आहेत. त्यांना सरकारनं निलंबित केलं आहे. त्यांच्यावतीने मुंबईतील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. कोर्टाने तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्रिपाठी यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्रिपाठी यांच्यावर मुंबईतील … Read more