Mumbai double decker bus : मुंबईत लवकरच धावणार २०० दुमजली इलेक्ट्रिक बसगाड्या !

Mumbai double decker bus

Mumbai double decker bus : बराच काळ रेंगाळलेल्या दुमजली इलेक्ट्रिक – बसगाड्या आता वेगाने बस ताफ्यात येण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी १२ दुमजली बस मुंबई शहरातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत, तर लवकरच आणखी पाच बस गाड्यांचा ताफा येणार असून या बसेस पुरवण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले आहे. त्यामुळे २०० दुमजली बस ताब्यात येण्याचा मार्ग आता … Read more