मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता Mumbai-Goa प्रवासाचे 2 तास वाचणार, कारण की…..
Mumbai Goa Travel Time Reduce : मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. शिवाय मुंबई हे एक महत्त्वाचं जागतिक पर्यटन स्थळ आहे. तसेच गोवा हे देखील भारतातील एक महत्त्वाचं पिकनिक डेस्टिनेशन आहे. अशा परिस्थितीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची आणि गोव्याहुन मुंबईला येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान मुंबई ते गोवा … Read more