ब्रेकिंग ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द ; आता केव्हा होणार उदघाट्न?
Mumbai Goa Vande Bharat Train Inauguration cancel : मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती येत आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणारी ही हायस्पीड ट्रेन 3 जून 2023 रोजी शनिवारी अर्थातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ … Read more