महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक नवा महामार्ग ! समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार नवा Expressway, कसा असणार रूट ? पहा….
Maharashtra New Expressway : महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका निभावण्याची क्षमता ठेवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आलय. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग. आतापर्यंत मुंबई ते नागपूर यांना जोडणाऱ्या या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा सध्या वाहतुकीसाठी … Read more