IPL 2023: मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय ! Jasprit Bumrah च्या जागी ‘या’ घातक गोलंदाजाचा संघात समावेश

IPL 2023:   आज संध्याकाळपासून  IPL 2023 सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई आणि गुजरात आमनेसामने असतील.यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय  घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईने बुमराहच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे.आम्ही तुम्हाला सांगतो मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 साठी जसप्रीत बुमराहच्या … Read more

IPL 2023: अर्रर्र .. बुमराहनंतर रोहितला आणखी एक धक्का ! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर

IPL 2023 : अवघ्या काही दिवसांपासून IPL 2023 सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो गुजरात टाइटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या 31 मार्चरोजी IPL 2023 चा पहिला सामना होणार आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वीच IPL 2023 बुमराह बाहेर झाला होता तर आता मुंबई इंडियन्सचा … Read more