राजधानी मुंबईत नोकरीची संधी ! मुंबई महापालिकेत ‘या’ रिक्त पदांसाठी भरती, 12 वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा सविस्तर

Mumbai Jobs

Mumbai Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी राजधानी मुंबईत नोकरीं करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची आणि आनंदाची राहणार आहे. जर तुमचे मुंबईत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुमचे हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण की मुंबई महापालिकेत विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना देखील महानगरपालिकेने … Read more