Mumbai Local : मुंबईतील ‘ही’ 3 लोकल रेल्वे स्थानके मेट्रो स्टेशनसारखी होणार अपडेट; नेमके काय होणार? वाचा
Mumbai Local : मुंबईतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सरकारकडून दळणवळणाच्या साधनांचे व स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मेट्रोचे जाळे वाढविण्यात आले आहेत. असाच पायलट प्रोजेक्ट आता पश्चिम रेल्वे मार्गावरील काही रेल्वे स्थानकांवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांवरही नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्यात … Read more