बदलापूर ते नवी मुंबई प्रवास होणार फक्त 30 मिनिटांत! मध्य रेल्वेवर नव्या स्थानकाला मिळाली मंजूरी
मुंबई- मध्य रेल्वेने मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून बदलापूर-वांगणी दरम्यान नवे कासगाव रेल्वे स्थानक उभारण्याचा आणि कासगाव ते मोरबे-कामोठे-मानसरोवर असा नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, यामुळे बदलापूरकरांना … Read more