Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : मुंबई महानगरपालिकेत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची चांगली संधी; दरमहा मिळेल 25 हजारापर्यंत पगार !
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात सध्या विविध पदांच्या जागा भरल्या जात आहेत, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत स्वच्छता निरिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदरांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी ताबडतोब यासाठी आपले अर्ज सादर करावेत. स्वच्छता निरिक्षक पदासाठी … Read more