मुंबईकरांसाठी खुशखबर ! रखरखत्या उन्हात ‘या’ अतिमहत्वाच्या मेट्रो मार्गावरील फेऱ्या वाढवल्या, आता Metroचा प्रवास होणार अधिक सुसाट

Mumbai Vande Metro Local Train

Mumbai Metro Latest Update : मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करण्यास शासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात वेगवेगळ्या मार्गावर मेट्रो सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो दाखल झाल्यानंतर निश्चितच मुंबईकरांचा प्रवास गतिमान झाला आहे. मात्र, तरीही काही मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या फेऱ्या या प्रवाशांची संख्या लक्षात घेता … Read more