मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान ! मेट्रोच्या आणखी एका मार्गाला मंजुरी, कसा असणार रूट?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मेट्रो प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो लाइन ८ अर्थात गोल्ड लाइनबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. ही मेट्रो लाईन थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना जोडणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच देशातील दोन … Read more

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा मेट्रोच्या नकाशावर येणार, तयार होणार 10 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग

Mumbai News

Mumbai News : राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशा महानगरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली आहे. अशातच आता मुंबई मेट्रो संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईला आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून यामुळे शहरातील दोन महत्त्वाचे परिसर मेट्रोच्या नकाशावर येणार आहेत. या नव्या प्रस्तावित मेट्रोमार्गामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! गेटवे ऑफ इंडिया ते ठाण्यापर्यंत तयार होणार नवा मेट्रो मार्ग, तयार होणार 13 नवी स्थानके, कसा असणार नवा रूट?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये शासनाच्या विशेष प्रयत्नातून मेट्रो सुरू झाली आहे. यामुळे या महानगरांमधील नागरिकांचा प्रवास वेगवान झाला आहे. विशेष बाब अशी की या शहरांमधील मेट्रोचा विस्तार देखील जलद गतीने सुरू आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता गेट वे ऑफ इंडिया ते ठाण्यापर्यंत … Read more

आनंदाची बातमी ! मुंबई जवळील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोच्या नकाशावर, कुठून कुठपर्यंत धावणार Metro?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरातून देखील अनेक जण लोकलने प्रवास करतात. मात्र या परिसरातील प्रवाशांना लोकल प्रवासादरम्यान मोठ्या … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरातील ‘या’ भागाला लवकरच मिळणार मेट्रो, कसा असणार नवा मेट्रो मार्ग ?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईला लवकरच एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. मुंबई पुणे नागपूर या सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर … Read more

प्रतीक्षा संपली ! मुंबईला लवकरच आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट, कसा असणार 33.5 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग ?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. दरम्यान, ही वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. दरम्यान मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे ती … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला सुरू होणार मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका !

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून 14 मेट्रो मार्ग विकसित केले जात असून यापैकी काही मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. मेट्रोशी संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत मुंबई शहरात आणि … Read more

Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोमुळे बदलणार मुंबईचा नकाशा

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासाला नवी गती देणारी एक महत्त्वाची घोषणा नुकतीच झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 8 ला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. सिडकोच्या नेतृत्वाखाली राबवला जाणारा हा प्रकल्प प्रवाशांच्या सोयीसह शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणार आहे. सिडकोने … Read more

मोठी बातमी : राजधानी मुंबईत तयार होणार आठवा मेट्रो मार्ग ! ‘या’ भागालाही मिळणार मेट्रोची भेट, पहा रूटमॅप ?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेट्रो सुरू आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे. या संबंधित महानगरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रोला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती … Read more

अक्षय तृतीयाच्या आधीच मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मेट्रोची पिवळी मार्गीका झाली सज्ज; ट्रायल रन सुरु, कसा असणार रूट ? वाचा…

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या 30 तारखेला अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान या अक्षय तृतीयेच्या सणाच्या आधीच मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईकरांना एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. जवळपास अडीच वर्षांनी मुंबईकरांसाठी हा नवा मेट्रो मार्ग सुरू केला जाणार … Read more

मुंबई मेट्रो : ‘या’ दिवशी सुरु होणार आणखी एक नवा मेट्रो मार्ग ! 5.6 किमीच्या मार्गबाबत मोठ अपडेट

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. सध्या मुंबई शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. मेट्रो लाईन 2B-चा मंडाळे आणि डायमंड गार्डन दरम्यानचा 5.6 किमीचा पट्टा लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने दोन दिवसांपूर्वी या मार्गांवर इलेक्ट्रिक पॉवरचा … Read more

मुंबई मेट्रो संदर्भात मोठी अपडेट ! मुंबईकरांसाठी पुढील आठवड्यात खुला केला जाणार ‘हा’ नवा मेट्रो मार्ग, कसा असणार रूट, स्थानके किती असणार ? वाचा….

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या जे मेट्रो मार्ग सुरू आहे त्यांचा विस्तार देखील केला जातोय. अशातच आता मुंबई मेट्रोच्या बाबत एक मोठी अपडेट हाती आले आहे. मुंबई शहरातील नागरिकांना लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास … Read more

मुंबईकरांना मिळणार मोठी भेट ! मुंबई शहरातील ‘हा’ मेट्रो मार्ग 10 एप्रिल 2025 पासून खुला होणार, पहा कसा असणार रूट?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईला लवकरच आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या ही कोणापासून लपून राहिलेली नाही. शहरातील वाहतूक कोंडी पाहता आता शहरातील विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहे तसेच मेट्रोचा देखील विस्तार केला जात आहे. दरम्यान शहरातील … Read more

मुंबईला मिळणार आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा मेट्रोने जोडला जाणार, कसा असणार नवीन मेट्रो मार्ग ? वाचा…

Mumbai Metro News : राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात असून मेट्रो मार्गांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुपरफास्ट होत … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! येत्या दोन वर्षात शहरातील ‘हे’ मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार

Mumbai Metro News

Mumbai Metro News : महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरु करण्यात आली असून या मेट्रो मार्गांचा विस्तार ही आता युद्ध पातळीवर केला जात आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबई शहर समवेतच मुंबई उपनगर मध्ये देखील मेट्रो सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे येत्या काही वर्षांनी मुंबई महानगर प्रदेशात 374 किलोमीटर लांबीचे मेट्रो नेटवर्क … Read more

मुंबईत तयार होणार आणखी एक नवा Metro मार्ग ; शहरातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोने जोडला जाणार

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये वाहतुकीचा पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबई शहरात आणि उपनगरात आतापर्यंत शेकडो किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सुरू झाली आहे. दरम्यान, आता मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. … Read more

Mumbai ला मिळणार एक नवा Metro मार्ग ! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोने जोडला जाणार, नव्या मार्गाचा रूट आताच चेक करा

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. या शहरांमधील मेट्रोमार्ग प्रकल्पांच्या कामाला गती मिळावी या अनुषंगाने अर्थसंकल्पात भरीव निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी पुणे, नागपूर आणि मुंबई मध्ये आगामी काळात आणखी काही नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! आता ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो, कसा असणार रूट ? वाचा…

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई पुणे नागपूर शहरांमध्ये मेट्रो सुरू असून या मेट्रो मार्ग प्रकल्पांमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास फारच वेगवान झाला आहे. एवढेच नाही तर या संबंधित महानगरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रोचे विस्तारीकरण करण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई शहरा समवेतच … Read more