Mumbai Monsoon Update: आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून , जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Mumbai Monsoon Update: मागच्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने कहर केला होता यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. तर आता अवकाळी पाऊस संपल्यानंतर काही भागात पारा झपाट्याने वाढला आहे. यामुळे आता सर्वांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. यामुळे राज्यात मान्सून राज्यात केव्हा दाखल होणार ? आहे हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही … Read more