Devendra Fadnavis : मला कारागृहात टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिली होती! फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या संमतीमुळे मला कारागृहात टाकण्यासाठी जंगजंग पछाडण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. खोटी कागदपत्रे तयार गेली होती. परंतु मी कुठेच अडकणार नव्हतो. या सर्व गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत होत्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस … Read more