मुंबई – पुणे प्रवास फक्त ९० मिनिटात ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवेची घोषणा
Mumbai Pune Expressway : भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होणार आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र आता या दोन्ही महानगरांमधील प्रवास फक्त दीड तासात पूर्ण करता येणे शक्य होणार असा दावा केला जातोय. कारण की आता या दोन्ही महानगरादरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुसऱ्या मुंबई … Read more