गुड न्यूज ! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ नऊ ठिकाणी विकसित होणार नवीन उड्डाणपूल, प्रवासाचा कालावधी 45 मिनिटांनी कमी होणार, वाचा….

Mumbai Pune Old Expressway

Mumbai Pune Old Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरूच आहेत. अशातच, जुन्या मुंबई पुणे महामार्गाबाबत एक अगदीच महत्वाची अपडेट हात येत आहे. जर तुम्हीही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी … Read more