मुंबई, पुणेकरांना ‘या’ पालिकेच्या निर्णयामुळे बसतोय मोठा फटका ! डेक्कन क्वीनला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात थांबा नाही, प्रकरण काय? पहा….

Mumbai Pune Railway Deccan Queen

Mumbai Pune Railway Deccan Queen : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कामानिमित्त आजही हजारो कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच पर्यटक रोज पुणे ते मुंबई हा प्रवास अपडाउनने करतात. या दोन शहरा दरम्यान बहुसंख्य जनसंख्या रेल्वे मार्गे प्रवास करते. हेच कारण आहे की, मध्य रेल्वेने मुंबई … Read more