मुंबई, पुणेकरांसाठी गुड न्यूज ! मुंबईहून राज्यातील ‘या’ शहरासाठी सुरू होणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला पुण्यात थांबा मंजूर, वाचा सविस्तर
Mumbai Pune Railway News : येत्या काही दिवसांनी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा सण येणार आहे. यानंतर संपूर्ण देशात दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा केला जाणार आहे. दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरम्यान याच संभाव्यतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक मोठा … Read more