मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; अखेर ‘या’ रेल्वे स्थानकांच्या नावात झाला बदल, पहा कोणती आहेत स्थानके आणि काय आहेत नवीन नावे
Mumbai Railway Station Name Change : मुंबईकरांसाठी एक अतिमहत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईमधील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यात आली आहेत. मुंबईच्या काही महत्त्वाच्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या नावात आता मोठा बदल करण्यात आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे राजधानी मुंबईसाठी अति महत्त्वाचा असा मेट्रो 2A मार्ग जानेवारी महिन्यात प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या … Read more