मुंबईहुन नाशिक फक्त अडीच तासात, ‘हा’ महत्वाचा एक्सप्रेस वे ठरणार गेमचेंजर

Mumbai To Nashik

Mumbai To Nashik : मुंबई ते नाशिक असा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं तर आगामी काळात मुंबई ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाचे शहरे आहेत. मात्र सध्या स्थितीला नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्यांवर असणारी वाहनांची … Read more