मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! वंदे भारत एक्सप्रेसनंतर मिळणार आणखी एक मोठं गिफ्ट; ‘या’ महिन्यात सुरु होणार ही खास ट्रेन, असा राहणार रूट

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Vande Bharat Express News : मुंबईकरांना आत्तापर्यंत तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या तीन महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वे कडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता मुंबईकरांना वंदे भारत एक्सप्रेसपेक्षाही खास भेट भारतीय … Read more