मुंबईकरांनो, आता वर्सोवा-विरार प्रवास मात्र 40 मिनिटात; ‘हा’ सागरी सेतू प्रकल्प मार्गी लागणार; प्रकल्पाच्या भू-तांत्रिक अभ्यासासाठी सल्लागाराची नियुक्ती, पहा….

Mumbai Versova Virar Sea Link Project

Mumbai Versova Virar Sea Link Project : मुंबई शहरात आणि उपनगरात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून यामुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे परिणामी शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि दळणवळण … Read more