मुंबईकरांनो सावधान!’या’ तारखेपासून पाणीटंचाई वाढणार, कारण…

Mumbai Water Crisis |मुंबईकरांसाठी पाण्याचा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे. आधीच धरणांमधील पाणीसाठा 33% वर येऊन ठेपल्यामुळे पाणीटंचाई भासत असताना आता वॉटर टँकर सेवा देखील बंद होणार आहे.यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हं आहेत. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने जाहीर केले की 10 एप्रिलपासून वॉटर टँकर सेवा पूर्णतः बंद करण्यात येईल. टँकर सेवा बंद होणार- … Read more