IMD Alert : मुसळधार पावसाचे सत्र सुरूच राहणार! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा
IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेलेला आहे. अजूनही मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबई हवामान केंद्राने (Mumbai Weather Station) पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. … Read more