सफाई कामगारांचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकार खरेदी करणार १०० रोबोट, या जिल्ह्यामध्ये रोबोटची चाचणी झाली सुरू

महाराष्ट्र- मॅनहोल सफाईदरम्यान होणारे सफाई कामगारांचे मृत्यू हा महाराष्ट्रासाठी काळीज पिळवटणारा विषय आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता मॅनहोल सफाईचे काम रोबोटद्वारे होणार असून, राज्यातील २७ महापालिकांसाठी १०० अत्याधुनिक रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हे रोबोट कार्यरत होणार असून, … Read more