Pune BJP : कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी, आता शहरात राजकीय घडामोडींना वेग
Pune BJP : नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोट निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. यामुळे सध्या पुण्यात भाजपात बदलाचे वारे वाहू लागले आहे. मध्यंतरी पुण्यात शहराध्यक्ष बदला अशी मागणीच भाजपच्या माजी नगरसेवकांने केली होती. मात्र नंतर तसे काही झाले नाही. असे असताना आता मात्र कसब्यातील पराभवानंतर भाजपकडून नेतृत्वात बदल केला जाण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस पुण्यातील … Read more