Successful Farmer: अरे व्वा! नोकरीला राम देत उच्चशिक्षित तरुणाने सुरु केला मुरघास निर्मितीचा व्यवसाय, आज लाखोंची कमाई शिवाय शेतकऱ्यांना दिला रोजगार

Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) शेतकरी बांधवांना (Farmer) अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी सुलतानी दडपशाही यामुळे शेतकरी राजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. मात्र जगाचे पालन-पोषण करणारा हा बळीराजा संकटांशी झुंज देत मोठ्या ताकतीने शेती कसत आहे, काळ्या आईची सेवा करत आहे. अलीकडे उच्चशिक्षित तरुण देखील शेती मध्ये पदार्पण … Read more