Business Idea : बारमाही चालणारा ‘हा’ व्यवसाय करून कमवा लाखो रुपये..! जाणून घ्या व्यवसायाबद्दल सविस्तर

Business Idea : जर तुम्ही व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुम्हाला दरमहा लाखो रुपये कमवून देणाऱ्या व्यवसायाबद्द्दल सांगणार आहे. हा बिजनेस मुरमुरा मेकिंग (Murmur making) आणि लाय बनवण्याचा आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये (West Bengal, Bihar and Jharkhand) झाल मुर्ही म्हणून मुरमुरा म्हणजेच लाइला अधिक पसंती दिली जाते. खर्च किती येतो? खादी आणि … Read more