Mushroom Cultivation : ‘या’ शेतीत मिळतोय बक्कळ पैसा, जाणून घ्या सविस्तर

Mushroom Cultivation : भारतात सध्या मशरूम खाण्याचा ट्रेंड (Mushroom Trend) वाढतच चालला असून लोकांच्या घरातील आवडींच्या भाज्यांमध्ये मशरूम जागा घेत आहे. यामुळे मागील काही वर्षात मशरूमची मागणी (Demand) झपाट्याने वाढली आहे. शेतीत मशरूमची लागवड करून शेतकरी (Farmer) चांगला नफा कमवू शकतात. मशरूमचा ट्रेंड खूप वाढला आहे कारण मशरूम खाण्यास अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे. घरच्या … Read more